Seed Treatment Kit

750 Millilitres
650
Delivery
Enter pincode for exact delivery dates and charge
Safe and Secure payments.100% Authentic products
Specifications
BrandIPL Applicable Acres3 AcreTotal Quantity of Kit750 mlPack ofPSB + Trichodarma + RhizobiumCropsSoyabean ,Toor & All Grains
Description

Seed Treatment kit

आता मिळवा 'सोयाबीन, तूर, कडधान्ये व इतर द्विदल बियाण्यांच्या बीज प्रक्रियेसाठी किट' - 
 

रायझोबियम (Rhizo) - 250 ml
+
फॉस्फोफिक्स (PSB) - 250 ml
+
ट्रायकोडर्मा (Bioharz) - 250 ml
 


घरपोच फक्त रु. 600/- रुपयांमध्ये! आजच मिस कॉल करा - 1800 3002 1881

 

* वरील 'बीज प्रक्रिया किट' हे एकरांसाठी लागणाऱ्या बियाणांसाठी पुरेसे आहे.

 

वापरण्याची पद्धत :-

१) आधी १५० ml पाण्यामध्ये १५० gm गूळ मिश्रित करून घ्या.

२) त्यानंतर गूळ मिश्रित (१५० ml) द्रावणामध्ये - रायझोबियम (Rhizo) - 250 ml + फॉस्फोफिक्स (PSB) - 250 ml + ट्रायकोडर्मा (Bioharz) - 250 ml यांचे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्या.

३) वरील ९०० ml चे बीज प्रक्रियेसाठी तयार केलेले मिश्रण आपण ९० ते १०० किलोंपर्यंतच्या बियाणांसाठी वापरू शकता.